OUR TEAM

SHUBHAM SONAR

Founder Of Pub Technologies

आजच्या काळात विज्ञानाने बरेच चमत्कार आपल्याला दाखवले आहेत.अनेक असाध्य गोष्टी साध्य करुन विज्ञान नेहमीच आपल्याला थक्क करत आले आहे.आजवर आपण कृत्रीम रक्ताची निर्मिती करु शकलेलो नाही हे एक सत्य आहे आणि हे सत्य जगभरातील वैज्ञानिकांना नेहमीच आव्हान देत राहील आहे.हयामुळेच अपघातामुळे , आजारामुळे किंवा छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया करतांना कोणाला रक्ताची गरज भासल्यास ते दुसरया कोण्या व्यक्तीकडुनच घ्याव लागते,आणि हया गोष्टीचा थेट संबध त्या व्यक्तीच्या जीवन मरणाशी असतो म्हणुनच तर रक्तदानाला विशेष महत्व आहे आणि ते आजच्या युगात ते सर्वश्रेष्ठ दान मानले जात आहे. – शुभम सोनार (संपादक पब टेकनॉलॉजिस)

Prof. DHIRAJ PATIL

Co-Founder Of Pub Technologies

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान
मानव आणि रक्त हे नाते जन्मापासून म्रूत्यूपर्यंत कायम असते. मानवाने विज्ञानाची कास धरून कितीही प्रगती केली तरी माणसाने आजपर्यंत कृत्रिम रक्त तयार करण्यात आजवर यश मिळवलेले नाहि. विविध आजार व कारणांनी मानवास रक्ताची गरज भासत असते, अशावेळी माणुसकीमुळे रक्त उपलब्ध होते. रक्ताची गरज आणि रक्तदान करण्याची भावना जाती- धर्माच्या भिंती पाडून टाकून माणूसकी हाच धर्म आणि जात अस्तित्वात येते. माणसांना एकमेकांशी बांधून ठेवण्याचे काम रक्त करते. आजच्या काळात धन आणि जमिनीचे दान करता येणे अवघड आहे. परंतु रक्तदान सहज करता येते. हे दान आरोग्यदायी आहे. म्हणून रक्तदान करा मानवतेसाठी – प्रा . धिरज पाटील

Donation Management Team

DALJEET CHAUDHARI

8983706010

ASHWIN LOKHANDE

8446667599

MUKUND GOSAVI

98504 08374